गैरसमज : पॉलीसी घेतांना pre-existing वेटिंग पिरेड / आधीपासूनच्या आजारांसाठी असलेला वाट पाहण्याचा कालावधी कमीत -कमी कसा मिळेल ते तपासून घ्याव.
या नियमाबद्दल मी बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज अनुभवले आहेत. लोक हेल्थ इंशुरंस पॉलीसी घेतांना विचारतात कि मला तो pre-existing वेटिंग पिरेड / आधीपासूनच्या आजारांसाठी असलेला वाट पाहण्याचा कालावधी कमीत -कमी असेल अशीच पॉलीसी द्या, जरी त्यांचे संपूर्ण कुटुंब एकदम फिट असलं तरी, उगाच. कारण हा नियमच इतका लोकप्रिय झालाय कि लोकांना त्यामागचं कारण माहित नसत पण तो नियम नको असतो.
लक्षात घ्या : जर हेल्थ इंशुरंस पॉलीसी घेतांना जर तुमचं संपूर्ण कुटुंब एकदम फिट असेल तर हा नियम तुमच्यासाठी नाहीये !
No comments:
Post a Comment