Tuesday, 2 December 2014

Health Insurance - Importance of After-Sales-Service / हेल्थ इन्शुरन्स - विक्रीपश्चात सेवेचे महत्व

विचार करा, आपण आपली पहिली गाडी / मोबाईल / टि. व्ही. विकत घेतांना त्या वस्तूच्या फिचर सोबत त्याचे सुटे पार्ट किती महाग आहेत तसेच त्याचे सर्विस स्टेशन किती आहेत आणि ते घराजवळ आहेत का, या आणि अशा कितीतरी बाबींचा  विचार करतो.

पण इतका विचार आपण हेल्थ इन्शुरन्स विकत घेतांना का नाही करत ? तेंव्हा आपण फक्त प्रिमियम कोणत्या कंपनीचा सर्वात स्वस्त आहे, त्याचाच विचार करतो. एखाद्याच्या मृत्यूपश्चात, त्या व्यक्तीच्या उपचारांच्या खर्चाचे कर्ज पुढील काही वर्ष त्याच्या नातेवाईकांना भरतांना पाहिलंय कधी ?

लक्षात घ्या, आज हेल्थ इन्शुरन्स विकत घेण खूप सोप्प आहे परंतु एकदा विकल्यानंतर योग्यती माहिती व सेवा देण तितकच महत्वाचं ! आणि ती माहिती जसं कि, कोणते आजार कव्हर होतील आणि कोणते नाही, कोणते रुग्णालय कशासाठी जास्त चांगलं आहे, क्लेम कधी-कसा-केव्हा करावा, रुग्णालयात कशाचे पैसे भरावे - कशाचे नाही वै. फक्त एक असाच माणूस सांगू शकतो ज्या व्यक्तीने स्वतः काही वर्ष रुग्णालयात आणि टि.पी.ए कंपनीमध्ये काम केलं आहे. 

सल्ला: हेल्थ इन्शुरन्स विकत घेतांना, इन्शुरन्स कंपनी सोबत तुमचा इन्शुरन्स एजंटदेखील तितकाच चांगला असायला हवा !
अधिक माहितीसाठी फोन करा 9822513801

No comments:

Post a Comment