गैरसमज : हेल्थ इंशुरंस म्हणजे फ़क्त Income Tax/ आयकर वाचवण्याचा मार्ग आहे.
बरेच
लोक अजूनही हेल्थ इंशुरंस फक्त आयकर वाचवण्याकरता घेतात आणि चुकीची पॉलीसी
घेतल्यामुळे जेव्हा खरच वेळ येते तेव्हा पश्चाताप करतात. आयकरामधील सुट
देण्यामागे सरकारच धोरण चांगलच आहे पण आपण पॉलीसी घेताना फक्त आयकर कसा
वाचेल या एका गोष्टीचा विचार करून चालणार नाही.
No comments:
Post a Comment