आपण
दिवस-रात्र कष्ट करून पैसे साठवतो आणि ते सोने, घर, गाडी, शेअर्स,
फिक्स्ड डिपोसीटमध्ये गुंतवतो. पण हे विसरतो कि आपण किंवा आपल्या
कुटुंबातील कोणी सदस्य जर अचानक आजारी पडला तर येणारा उपचारांचा खर्च आपले
सर्व सेव्हिंग संपवु शकतो. इतकेच नाही तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या काही
वर्ष मागे नेउन ठेऊ शकतो. हॉस्पिटलचे बिल भरतांना करावी लागणारी पैश्यांची
जमवा-जमव आपण अनुभवली असेलच.
लक्षात घ्या, एक चांगला हेल्थ इन्शुरन्स आपला हा सर्व त्रास वाचवू शकतो !
लक्षात घ्या, एक चांगला हेल्थ इन्शुरन्स आपला हा सर्व त्रास वाचवू शकतो !
मी
स्वतः गेली अकरा वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केलेलं असल्यामुळे, अडचणीच्या
वेळी हेल्थ इन्शुरन्स कसा फायद्याचा ठरतो हे फार जवळून पाहिले आहे. एक
चांगला हेल्थ इन्शुरन्स तसेच आर्थिक सल्लागार म्हणून काम करता करता, आज मी
अनेक लोकांचा कुटुंब-मित्र झालो आहे.
आपण मला भेटू शकता (पूर्व-नियोजित वेळेप्रमाणे) किंवा फोन करू शकता.
आपण मला भेटू शकता (पूर्व-नियोजित वेळेप्रमाणे) किंवा फोन करू शकता.
- आपणास हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असल्यास किंवा त्याबद्दल कोणतीही माहिती हवी असल्यास.
- आपण हेल्थ इन्शुरन्स काढलेला असला,तरी त्याचा वापर कसा करावा ते समजून घेण्यासाठी.
- आपला जवळचा मित्र किंवा नातेवाईक सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यास या संबंधी योग्यती माहिती हवी असल्यास.
- आपल्या आर्थिक गुंतवणुकीवर मार्गदर्शन / सल्ला हवा असल्यास.